Pune Metro : पुणेकरांना मोठा झटका ! बहुचर्चित मेट्रोला होणार इतका उशिर…
Pune Metro News : पुणेकरांसाठी वाहतूक कोंडी ही रोजची डोकेदुखी. विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना आणि शहराच्या मध्यवर्ती भागात येणाऱ्यांना दररोजच्या प्रवासात प्रचंड वेळ आणि उर्जा खर्च करावी लागते. या समस्येवर उपाय म्हणून सुरू झालेला माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र, काही तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होण्यास … Read more