सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले अमेरिकेचे यान
US aircraft : सूर्य म्हणजे तप्त वायूचा गोळा असे म्हणतात. सूर्यामधून उत्सर्जित होणाऱ्या महाप्रचंड ऊर्जेमुळे आपल्या पृथ्वीवर तुम्ही-आम्ही आणि अगणित जीवजंतू जिवंत आहेत. मात्र, या सूर्याच्या जवळ जाणे म्हणजे आगीशी खेळणे आहे. अमेरिकेची अवकाश संस्था नासाने या आगीशी भिडण्याचा प्रयत्न केला आहे. नासाने सूर्याबद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी पाठवलेले एक यान सूर्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे. … Read more