Cyber Fraud : गुगल वापरकर्त्यांनो सावधान! चुकूनही करू नका ‘ही’ चूक नाहीतर..
Cyber Fraud : जवळपास सर्वजण गुगलचा वापर (Use of Google) करतात. कोणतीही माहिती असो गुगलवर (Google) ती काही मिनिटातच सापडते. जर तुम्हीही गुगल वापरत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण सायबर गुन्ह्यात (Cyber crime) झपाट्याने वाढ झाली आहे. तुमची एक चूक तुम्हाला कंगाल करू शकते. फोन करून 2 लाखांहून अधिक रक्कम पळवली तुमचे क्रेडिट कार्ड … Read more