YouTube : युजर्सना मोठा धक्का! आता YouTube व्हिडिओ पाहण्यासाठी मोजावे लागणार पैसे
YouTube : अनेकजण YouTube वापरतात (Use of YouTube). तुम्ही जर YouTube चे वापरकर्ते (Users of YouTube) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण YouTube ने युजर्सना (Users) मोठा धक्का दिला आहे. आता YouTube वर व्हिडिओ (YouTube video) पाहण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. YouTube Premium 2018 मध्ये लाँच झाले. प्रीमियम (YouTube Premium) सेवेअंतर्गत, YouTube वापरकर्त्यांना जाहिरातमुक्त … Read more