Used Bike Under 20 thousand : फक्त 20 हजार रुपयात घरी आणा होंडाची ‘ही’ शानदार बाईक, कुठे मिळतेय संधी जाणून घ्या

Used Bike Under 20 thousand : मार्केटमध्ये होंडा आपल्या अनेक बाईक्स लाँच करत असते. कंपनी यात चांगले फीचर्स देत असल्यामुळे या बाईक्सना खूप प्रसिद्धी मिळते. यापैकीच एक बाईक म्हणजे होंडा शाइन. या बाईकमध्ये कंपनीने चांगले मायलेज आणि फीचर्स दिली आहेत. त्यामुळे या बाईकची किंमत 78,687 ते 84,187 रुपये इतकी आहे. परंतु, तुम्ही ती स्वस्तात खरेदी … Read more