Uses of toothpaste : आता दातांव्यतिरिक्त टूथपेस्ट वापरून चकाचक करा या 5 गोष्टी
Uses of toothpaste : आपल्या घरात (Home) अशा बऱ्याच गोष्टी असतात, ज्यांचा आपण वेगवेगळ्या प्रकारे उपयोग (Usage) करून घेऊ शकतो. यापैकीच एक म्हणजे टुथपेस्ट (Toothpaste). आपण दररोज दात (Teeth) साफ करण्यासाठी टुथपेस्ट वापरतोच. परंतु दातांव्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टींसाठी टुथपेस्ट वापरता येते. टूथपेस्टने कोणत्या घरगुती वस्तू स्वच्छ केल्या जाऊ शकतात. 1. चहाचे डाग कधी-कधी चहा प्यायल्यानंतर … Read more