Use of Slippers in the bathroom : बाथरूममध्ये चप्पल घालणे योग्य की अयोग्य? यासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे वाचा

Slippers in the bathroom

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 :- Use of Slippers in the bathroom : बाथरूमसाठी बाथरूम चप्पल वापरणे प्रत्येकाला माहिती आहे. पण अनेक वेळा याच्याशी संबंधित प्रश्न पडतात की बाथरूममध्ये चप्पल घालायची की नाही. चप्पल बाथरुमच्या बाहेर ठेवायची की आत ठेवायची असाही प्रश्न पडतो. लोकांच्या घरात अनेक प्रकारच्या बाथरूम चप्पल वापरल्या जातात. हे थॉन्ग्सपासून रफ … Read more