‘या’ योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना 9 लाख रुपयांपर्यंत मिळते कर्ज, जाणून घ्या योजनेशी संबंधित सविस्तर माहिती……
अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारही लोककल्याणाच्या उद्देशाने विविध योजना राबवत आहे. याच अनुशंगाने राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी ‘यूपी गोपालक योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत बेरोजगार तरुणांना डेअरी फार्मद्वारे स्वत:चा रोजगार सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. … Read more