Electric vehicle : पेट्रोल, डिझेलवर वाहने चालवणे परवडत नाही? आता 15 वर्षाची जुनी वाहने करा इलेक्ट्रिक, जाणून घ्या प्लॅन

Electric vehicle : देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel) वाढत्या दरांमुळे लोकांचे आर्थिक चलन विस्कळीत झाले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी लोक इलेक्ट्रिक वाहन हा पर्याय वापरत आहेत. त्यामुळे आता केजरीवाल सरकार (Kejriwal Govt) एक नवीन फेसलेस सेवा (Faceless service) आणणार आहे आणि ती एक रेट्रो फिटमेंट फेसलेस सेवा … Read more