Valentine Day Fraud Alert : सावधान! तुमचीही होऊ शकते प्रेमाच्या नावाखाली फसवणूक

Valentine Day Fraud Alert : लवकरच नवीन वर्षाचा पहिला महिना म्हणजेच जानेवारी महिना संपणार आहे. अवघ्या काही दिवसातच फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होईल. फेब्रुवारी महिन्याकडे प्रेमाचा महिना म्हणूनही पाहिले जाते. अनेकजण खास करून तरुणाई या महिन्यात व्हॅलेंटाईन वीक साजरा करते. या काळात ते चॉकलेट डे आणि टेडी डे सारखे डेज साजरा करतात. हे डेज साजरा करत … Read more