वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी अपडेट ! राजधानी मुंबईला मिळणार सातवी Vande Bharat Express, कसा राहणार रूट ?
Vande Bharat Express Route : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळाली. येत्या काही दिवसांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि याच निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्रावर मेहरबान आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आहे. तसाच फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी महायुती सरकारने सावध भूमिका … Read more