रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! दिवाळीच्या आधीच ‘या’ 2 मार्गावर सुरू होणार वंदे भारत मेट्रो ट्रेन, कसे असणार रूट ?
Vande Bharat Metro Train : नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू केली आहे. देशातील पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन अहमदाबाद ते भुज दरम्यान सुरू करण्यात आली आहे. खरंतर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या यशानंतर ही वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू झाली आहे. आगामी काळात वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील … Read more