मोठी बातमी! डिसेंबर 2025 पर्यंत पुण्यावरून ‘या’ शहरासाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना फायदा
Vande Bharat Railway : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन. ही गाडी नेहमीच चर्चेत राहते. कधी आपल्या वेगामुळे, तर कधी दगडफेकीमुळे, तर कधी अधिक तिकीट दरामुळे या गाडीची चर्चा सुरूच असते. ही गाडी महाराष्ट्रातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते … Read more