मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन ! चाचणी यशस्वी, प्रत्यक्षात कोणत्या मार्गावर सुरु होणार ?
Vande Bharat Sleeper Train Latest Update : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन सुद्धा रुळावर धावणार आहे. भारतीय रेल्वेने या अनुषंगाने तयारी देखील सुरू केली आहे. यामुळे येत्या काही दिवसांनी ही गाडी प्रत्यक्षात रुळावर भरधाव वेगाने धावताना दिसणार आहे. सध्या भारतात जी वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे ती फक्त चेअर कार … Read more