Vani Merchant Bank Bharti : नाशिक वणी मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेत निघाली भरती, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज!

Vani Merchant Bank Bharti

Vani Merchant Bank Bharti : वाणी मर्चंट बँक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील बँकेत नोकरी करण्यास इच्छुक असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, ई.डी.पी. बी. ई. अधिकारी, लिपीक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more