Vanila Farming : व्हॅनिला शेती शेतकऱ्यांना करणार मालामाल; परदेशात आहे मोठी मागणी; वाचा याविषयी सविस्तर
Krushi news : देशातील शेतकरी बांधव (Farmers) आता काळाच्या ओघात शेती व्यवसायात (Farming) मोठा अमूलाग्र बदल करत आहेत. विशेषता पीकपद्धतीत (Crop System) मोठा बदल बघायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा देखील मिळतं आहे. आज आपण देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी एका पिकाच्या शेतीविषयी महत्वपूर्ण माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो आज आपण वॅनिला शेतीविषयी … Read more