Viral News : काय सांगता ! चक्क रेल्वेच्या इंजिनखाली बसून केला १९० किमी प्रवास, ट्रेन थांबताच मागू लागला पाणी

Viral News : देशात आणि जगात विचित्र घटना घडत असतात. तसेच काही विचित्र घटनांचे व्हिडीओ (Video) आणि फोटो (photo) समोर येत असतात. मात्र बिहारमध्ये एक अजबच घटना घडली आहे. एका बहाद्दराने चक्क रेल्वेच्या ईंजिनखाली (Under train engine) बसून १९० किमीचा प्रवास (Travel) केला आहे. मात्र याची माहिती कोणालाच लागली नाही. गया स्टेशनवर ट्रेन थांबल्यावर इंजिन … Read more