Vivo Smartphone : विवोच्या या शक्तिशाली स्मार्टफोनचे व्हेरियंट भारतात लॉन्च, किमतींसह जाणून घ्या फीचर्स
Vivo Smartphone : Vivo ने T1 5G स्मार्टफोनचा नवीन कलर व्हेरियंट (Variant) भारतात जाहीर केला आहे. हे उपकरण यावर्षी फेब्रुवारीमध्ये स्टारलाईट ब्लॅक आणि रेनबो फॅन्टसी रंगांमध्ये (rainbow fantasy colors) लॉन्च (Launch) करण्यात आले होते. Vivo T1 5G सिल्की व्हाईट पेंट जॉबमध्ये उपलब्ध असेल. ब्रँडचे म्हणणे आहे की स्पेशल फेस्टिव्ह एडिशन फोनची किंमत 17 सप्टेंबर रोजी … Read more