Fodder for animals : भारीच की! अवघ्या 8 दिवसातच वाढावा घरच्या घरी जनावरांसाठी चारा, जाणून घ्या
Fodder for animals : शेतीसोबत पशुपालन (Animal Husbandry) हा मुख्य जोडधंदा आहे. परंतु, पशुपालन करत असताना सगळ्यात जास्त खर्च हा जनावरांच्या चार्यावर (Fodder) होत असतो. जनावरांना दिल्या जाणार्या चार्याच्या दर्जावर पशुपालन व्यवसायात मिळणारे उत्पादन अवलंबून असते. त्यामुळे जनावरांना पोषक चारा (Fodder for animals) मिळणे महत्वाचे असते. देशात चारा उत्पादनासाठी जमीन कमी होत आहे आणि त्याच … Read more