Vatsavitri Puja : अशा पद्धतीने करा वटसावित्रीची पुजा

Vatsavitri Puja : जेष्ठ महिन्यातल्या येणाऱ्या पौर्णिमेला वट पौर्णिमा असे म्हणतात. वट सावित्रीचा सण हा 14 जून रोजी साजरा होणार आहे. जर तुम्हाला बाहेर वडाच्या पारावर जाणं शक्य नसेल तर घरीच वडाचे छोटे रोटपे किंवा वटपौर्णिमेचा कागद लावून त्याची पूजा करावी. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. त्यावर हळद-कुंकू , अक्षता वाहून पूजा करावी. वडाच्या मुळाची … Read more