Best Multibagger Penny Stocks : जबरदस्त! 6 महिन्यात 500% पेक्षा जास्त परतावा, ‘हे’ 5 पेनी स्टॉक्स तुम्हालाही करतील मालामाल; पहा

Share Market today

Best Multibagger Penny Stocks : वर्ष 2022 च्या सुरुवातीपासून, सेन्सेक्स (BSE सेन्सेक्स) आणि निफ्टी (NSE निफ्टी) सारखे प्रमुख निर्देशांक सुमारे 6 टक्क्यांनी तोट्यात आहेत. शेवटचे काही आठवडे सोडले तर या वर्षात आतापर्यंत फक्त गुंतवणूकदारांचेच (Investors) नुकसान झाले आहे. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स असून त्यामुळे बाजारात खळबळ उडाली आहे. या वर्षीची … Read more