Pro Tray Nursery: या तंत्रज्ञानाचा उपयोग करून वाढवा भाजीपाला, मिळेल कमी वेळेत जास्त उत्पादन! जाणून घ्या कसे?

Pro Tray Nursery: भाजीपाला आणि फळांच्या उत्पादनासाठी (Vegetable and fruit products) अनेक नवीन तंत्रज्ञान आले आहेत. हायड्रोपोनिक आणि व्हर्टिकल फार्मिंगसारख्या (hydroponic and vertical farming) शेतीच्या नवीन पद्धतींचा अवलंब करून शेतकरी चांगला नफा कमावत आहेत. प्रो-ट्रे मध्ये देखील असेच तंत्रज्ञान आहे. याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांना कमी खर्चात व कमी जागेत चांगले उत्पन्न मिळू शकते. याप्रमाणे प्रो-ट्रे … Read more