वाहनचालकांकडे ‘हे’ प्रमाणपत्र असायलाच हवं, अन्यथा लागतो 10,000 चा दंड; तुम्हाला माहित आहे का?

PUC Certificate | भारतात वाहन चालवताना पीयूसी म्हणजेच प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र बरोबर असणे कायद्याने बंधनकारक आहे. कोणतेही पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी वाहन चालवायचे असल्यास पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक आहे. वाहतुकीचे नियम दिवसेंदिवस अधिक कठोर होत असताना, पीयूसी प्रमाणपत्राशिवाय वाहन चालवल्यास मोठा दंड लागू शकतो. त्यामुळे वाहनधारकांनी वेळेत हे प्रमाणपत्र मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. आता हे प्रमाणपत्र … Read more