venus Combust : आज शुक्र अस्तमुळे उजळू शकते “या” राशीच्या लोकांचे भाग्य !
venus Combust : विशिष्ट काळानुसार ग्रह राशी बदलत असतात, या काळात विविध राशींवर त्याचा परिणाम देखील जाणवतो. अशातच 4 ऑगस्टला शुक्र सिंह राशीत मावळेल. शुक्र सध्या प्रतिगामी अवस्थेत जात आहे. त्यामुळे त्यांची फळे लवकर दिसून येतील. यासोबतच त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण 3 राशी आहेत, ज्यांच्यासाठी शुक्र संपत्ती आणि सौभाग्याचे द्वार उघडेल. … Read more