Venus Transit In Taurus: 6 मे पासून ‘या’ 3 राशींचे सुरु होणार ‘अच्छे दिन’, मिळणार आर्थिक लाभ, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Venus Transit In Taurus: जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याच्या प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येते. ज्योतिषशास्त्रानुसार हा प्रभाव काही राशींच्या लोकांवर शुभ तर काही राशींच्या लोकांवर अशुभ दिसून येतो. यातच आम्ही तुम्हाला सांगतो 6 मे रोजी संपत्ती आणि वैभव देणारा शुक्र मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. म्हणूनच … Read more