Vodafone Idea RedX Plans Removed : ग्राहकांना Vi ने दिला मोठा धक्का! गुपचूप बंद केले ‘हे’ लोकप्रिय प्लॅन
Vodafone Idea RedX Plans Removed : Vodafone Idea (Vodafone Idea) ही देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी (Telecom Company) आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी (Vi customers) सतत नवनवीन प्लॅन सादर करत असते. परंतु, Vodafone Idea ने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कारण या कंपनीने (Vi) गुपचूप काही लोकप्रिय प्लॅन (Vi recharge plan)बंद केले आहेत. Vodafone Idea ने … Read more