Vi Recharge Plan : मस्तच! एका रिचार्जवर चालणार दोन जणांचे मोफत कॉलिंग, मोफत मिळणार डेटा आणि OTT
Vi Recharge Plan : देशातील सर्वात लोकप्रिय टेलिकॉम कंपनी Vodafone Idea आपल्या ग्राहकांसाठी पोस्टपेड तसेच प्रीपेड प्लॅन सादर करत असते. या प्लॅनची किंमत ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणारी असते. त्यामुळे कंपनीच्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. ही कंपनी बाजारातील इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देते. कंपनीचा असाच एक प्लॅन आहे जो फॅमिलीसाठी कंपनीने आणला आहे. एका रिचार्जमध्ये दोन नंबरवर मोफत … Read more