Vi Recharge Offer : 28 दिवसांच्या रिचार्जमध्ये 1 वर्षासाठी मोफत वापरा ‘हे’ ओटीटी प्लॅटफॉर्म, किंमत जाणून व्हाल चकित

Vi Recharge Offer : रिलायन्स जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल या भारतातील आघाडीच्या खाजगी टेलिकॉम कंपन्या तर बीएसएनएल ही आघाडीची सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन सादर करत असतात. अशीच एक ऑफर वोडाफोन-आयडिया कंपनी घेऊन आली आहे. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला आता संपूर्ण वर्षभरासाठी मोफत Disney + Hotstar वापरता … Read more