शाळेच्या पोरांच्या परीक्षा भर उन्हाळ्यात घेण्याचे औचित्य काय? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
राज्य शासनाने १ ली ते ९ वीच्या परीक्षा २५ एप्रिलपर्यंत घेण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे दिले. यामागचा हेतू राज्यभर परीक्षांमध्ये एकसंधता ठेवण्याचा होता. मात्र विदर्भासारख्या अत्यंत उष्ण हवामान असलेल्या भागात एप्रिल महिन्याच्या शेवटी परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा मुद्दा पुढे आला. यामुळे शिक्षक संघटना, शिक्षण संस्था आणि पालकांनी एकत्र येत हा निर्णय मुंबई … Read more