भरधाव बुलेटने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिली धडक; या ठिकाणी घडला अपघात
अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- उक्कलगावकडून कोल्हारच्या दिशेने चाललेल्या भरधाव बुलेटने समोरून कोल्हारकडून येणार्या दुसऱ्या एका दुचाकीला जोराची धडक दिल्याने अपघात झाला. दरम्यान या अपघातात एक जण गंभीर जखमी होऊन दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अधिक माहिती अशी, एकलहरे (आठवाडी) येथील धर्मेंद्र शिंदे यांचा मुलगा व सून संगमनेरकडे बहिणीला भेटण्यासाठी … Read more