शेवगाव तालुक्यात आकाशातून झाली छत्रपतींवर पुष्पवृष्टी…
अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2022 :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. यामुळे आज राज्यभर मोठ्या उत्साहात हि जयंती साजरी करण्यात येणार आहे. यातच नुकतेच शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथे शुक्रवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक स्थळावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान दरवर्षी शिवजयंती निमित्ताने विनोद पाटील यांच्या सौजन्याने हेलिकॉप्टरने … Read more