Violent Behavior: तुमच्या मुलाचे सुद्धा हिंसक वर्तन आहे का? लक्षणे दिसताच लगेच करा हे काम! अन्यथा होतील गंभीर परिणाम….

Violent Behavior : गेल्या काही काळापासून देशात अशा अनेक हिंसक घटना घडत आहेत, ज्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. नुकतेच एक अतिशय हिंसक प्रकरण (Violent case) समोर आले आहे, ज्यामध्ये एका 16 वर्षीय मुलाने आपल्या आईची हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा त्याची आई मुलाला PUBG गेम खेळण्यापासून रोखायची तेव्हा त्याने रागाच्या भरात वडिलांच्या परवाना असलेल्या … Read more