Viral Footage : प्राणीसंग्रहालयाच्या बाहेर मध्यरात्री दिसला रहस्यमय विचित्र प्राणी, व्हिडीओ कॅमेरात कैद
Viral Footage : जुने जाणते लोक अजूनही म्हणत असतात की रात्र वैऱ्याची असते. मात्र काही लोक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात तर काही लोक ठेवत नाहीत. टेक्सास (Texas) प्राणीसंग्रहालयाने (Zoo) सोशल मीडियावर (Social Media) एक चित्र पोस्ट केले, ज्याने बहुतेक इंटरनेट वापरकर्ते थक्क झाले. सुरक्षा कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्रात एक अज्ञात प्राणी प्राणीसंग्रहालयात फिरताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये … Read more