विरार, पालघरमधील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! दीड तासांचा प्रवास आता फक्त 15 मिनिटात, ‘या’ भागात सुरु झाली नवीन रो-रो सेवा, कसा असणार रूट ?
Virar – Palghar News : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रस्ते आणि रेल्वेचे अनेक प्रकल्प गेल्या 10-15 वर्षांच्या काळात पूर्ण झाली आहेत. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात देखील गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्त्यांचे आणि रेल्वेची प्रकल्प पूर्ण झाली आहेत आणि यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा … Read more