कोहली इंस्टाग्रामवरील एका पोस्टचे घेतो 11 कोटी, ‘हे’ आहे इतरही अनेक बिझनेस त्यातूनही होतेय अब्जावधी रुपयांची कमाई

Virat Kohli

Virat Kohli Twitter Earning : विराट कोहलीचे ट्विटरवर 58.5M फॉलोअर्स आहेत. विराट कोहली ट्विटरवर एका पोस्टसाठी 2.5 कोटी रुपये आकारतो. तो येथूनही करोडो रुपये कमावतो, त्यामुळे विराट कोहलीची नेट वर्थ वाढण्यास मदत होते. Virat Kohli Investment in Startup कोहली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RBC) कडून खेळतो, RCB विराट कोहलीला एका हंगामासाठी 15 कोटी रुपये देते. … Read more