चाकूने तुझे तुकडे करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Maharashtra News :- वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून ती गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक तात्याराव सोमवते (रा.महालगाव) असे गुन्हा नोंदविलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी अभिषेक सोमवतेला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, महालगाव … Read more