मार्केटमध्ये फक्त आपलीच हवा ! Volkswagen Virtus ने MG Astor, Skoda Kushaq, Honda Elevate हरवलं

Volkswagen Virtus | भारतीय कार बाजार SUV जास्त विक्री होत असली तरी, एका सेडान कारने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. फोक्सवॅगन व्हर्टस ही कार लोकप्रिय SUV मॉडेल्सना विक्रीत मागे टाकत आहे. फेब्रुवारी 2025 च्या आकडेवारीनुसार, Virtus ने MG Astor, Skoda Kushaq, Honda Elevate आणि VW Taigun यांच्यावर सरशी मिळवली आहे. चला जाणून घेऊया या सेडानच्या फीचर्सबद्दल … Read more