सरकार नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना देणार 25 हजार रुपयांचे अनुदान ! राज्य शासनाकडून कन्यादान योजनेची सुरुवात
Vivah Anudan : तुळशी विवाह संपन्न झाल्यापासून लग्नाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. दरम्यान आज आपण नवविवाहित जोडप्यांसाठी राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या योजनेबाबत माहिती पाहणार आहोत. खरे तर राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना 25 हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कन्यादान योजना राबवली जात आहे. अशा स्थितीत … Read more