Vivo 5G Phone Offers : विवोच्या 5G फोनवर मिळत आहे आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर! जाणून घ्या किंमत

Vivo 5G Phone Offers : दिग्ग्ज टेक कंपनी विवो आपले सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. नुकताच कंपनीने आपला Vivo V25 Pro 5G हा फोन लाँच केला होता. आता याच फोनवर सर्वात मोठी सवलत मिळत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 39,999 रुपये इतकी आहे. परंतु, सवलतींमुळे तुम्ही तो 35,999 रुपयांना विकत घेऊ शकता. तसेच कंपनीच्या … Read more