Vivo Drone Camera Smartphone : जबरदस्त! विवो लाँच करणार ड्रोन कॅमेरा असणारा स्मार्टफोन, फोनमध्ये आहेत हे खास फीचर्स..
Vivo Drone Camera Smartphone : आजच्या काळात फोटो व व्हिडिओसाठी (photos and videos) चांगले स्मार्टफोन बाजारात (market) येत आहेत. मात्र विवो (Vivo) आता चक्क ड्रोन कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच (Launch) तयारीत आहे. कसा असेल हा स्मार्टफोन जाणून घ्या… कंपनीने 2020 मध्ये पेटंट दाखल केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने सांगितले की तो फोनमध्ये ड्रोन कॅमेरा बसवेल. कॅमेरा … Read more