Vivo Independence Day Offer : त्वरा करा! विवोच्या शक्तिशाली स्मार्टफोनवर मिळतेय सर्वात मोठी सवलत, होईल हजारोंची बचत
Vivo Independence Day Offer : भारतीय बाजारात विवोच्या सर्वच स्मार्टफोनला चांगली मागणी आहे. कंपनी सतत आपले शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. लाँच झाल्यानंतर हे स्मार्टफोन भारतीय बाजारातील इतर स्मार्टफोनला कडवी टक्कर देत असतात. यातील कंपनीच्या काही स्मार्टफोनच्या किमती जास्त असतात तर काही स्मार्टफोनच्या किमती कमी असतात. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये नवीन फिचर आपल्याला पाहायला मिळत … Read more