Vivo Offer : फक्त रु 2,250 मध्ये खरेदी करा Vivo चा हा शक्तिशाली स्मार्टफोन, जाणून घ्या भन्नाट ऑफर
Vivo Offer : फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलचा आज चौथा दिवस आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक प्रकारचे डील दिले जात आहेत, ज्या अंतर्गत फोन कमी किंमतीत खरेदी करता येतो. दरम्यान, सर्वोत्कृष्ट ऑफर्स अंतर्गत, Vivo T1 44W (128GB) सेलमध्ये चांगल्या ऑफर्समध्ये खरेदी करता येईल. फ्लिपकार्टवरील लाईव्ह बॅनरवरून कळले आहे की हा फोन 13,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत … Read more