Vivo T1 Pro 5G Smartphone : विवोने लॉन्च केला स्वस्तात मस्त 5G स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमत पाहून व्हाल हैराण

Vivo T1 Pro 5G Smartphone : Vivo ने आपला Vivo T1 Pro 5G लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच त्याची किंमतही परवडणारी आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.44 इंच डिस्प्ले आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन ७७८जी प्रोसेसर उपलब्ध आहे. यासोबत ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी, … Read more