6500mAh बॅटरी आणि 120Hz डिस्प्ले असलेला फोन ₹12,999 मध्ये? Vivo T4x 5G आज दुपारी 12 वाजता विक्रीसाठी!

Vivo ने आपला नवीन Vivo T4x 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन दमदार फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीसाठी चर्चेत आहे. आजपासून म्हणजेच 12 मार्चपासून या फोनची पहिली विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. या फोनमध्ये जबरदस्त बॅटरी, शानदार कॅमेरा आणि हाय-परफॉर्मन्स प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय, फोनला मिलिटरी ग्रेड … Read more

Vivo T4x 5G : 6500mAh बॅटरी आणि जबरदस्त फीचर्ससह बजेटमध्ये येणार ! किंमत आणि फीचर्स पहाच…

Vivo आपल्या बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये आणखी एक दमदार स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत आहे. Vivo T4x 5G हा फोन लवकरच बाजारात येणार असून, त्याच्या किंमती आणि वैशिष्ट्यांविषयी आधीच अनेक माहिती लीक झाली आहे. फ्लिपकार्टवर चुकून लिस्ट झालेल्या किंमतीनुसार, हा फोन ₹13,000 पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होईल. विशेष म्हणजे, हा स्मार्टफोन 6500mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 120Hz … Read more

6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा ! Vivo T4x 5G लवकरच मार्केटमध्ये

Vivo भारतात आपले नवीन स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला Vivo T4x 5G लवकरच लॉन्च होणार आहे. कंपनीने फ्लिपकार्टवर या फोनचे टीझर जारी केले असून, सेगमेंटमधील सर्वात मोठी बॅटरी असणार असल्याचा दावा केला जात आहे. हा फोन पूर्वीच्या Vivo T3x 5G चा उत्तराधिकारी असेल आणि Vivo T सीरीजचा 2025 मधील पहिला स्मार्टफोन … Read more