Vivo V25 5G : मजबूत बॅटरी, दमदार फीचर्स असणाऱ्या ‘या’ फोनवर मिळत आहे सर्वात मोठी सवलत; जाणून संपूर्ण ऑफर
Vivo V25 5G : जर तुम्ही मजबूत बॅटरी आणि दमदार फीचर्स असणारा कोणता 5G स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. आता तुम्ही Vivo V25 5G हा फोन खरेदी करू शकता ते देखील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सवलतीमध्ये. अशी शानदार संधी फ्लिपकार्टवर फक्त तुमच्यासाठीच उपलब्ध आहे. त्यामुळे लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या. … Read more