Vivo V25 Pro अखेर लाँच .., मार्केटमध्ये अनेक चर्चांना उधाण ; जाणून घ्या किंमत

Vivo V25 Pro :  Vivo V25 Pro स्मार्टफोन बुधवारी भारतात लाँच झाला. हे MediaTek Dimension 1300 प्रोसेसर आणि 12GB पर्यंत RAM सह पॅक आहे. हा स्मार्टफोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो आणि Funtouch OS 12 वर चालतो. हा फोन फ्लिपकार्टवर (Flipkart) दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. Vivo V25 Pro मध्ये फुल-एचडी + रिझोल्यूशनसह 6.56-इंचाचा AMOLED … Read more