Vivo V27 Pro Vs Oneplus 11R : कमी बजेटमध्ये कोणता स्मार्टफोन आहे तुमच्यासाठी खास, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Vivo V27 Pro Vs Oneplus 11R : सध्याच्या काळात स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अनेक दिग्ग्ज टेक कंपन्या त्यांचे स्मार्टफोन लाँच करत आहेत. मागणी आणि गरज लक्षात घेता या सर्वच स्मार्टफोनच्या किमती खूप जास्त आहेत. भारतीय बाजारात Vivo आणि Oneplus या दोन आघाडीच्या टेक कंपन्या आहेत. Vivo V27 Pro आणि Oneplus 11R हे … Read more