Vivo V29 5G : विवो लाँच करणार शानदार वैशिष्ट्ये असलेला स्मार्टफोन! मिळणार 50 कॅमेरा, 8GB रॅम, 80W जलद चार्जिंग सुविधा, किंमत फक्त…
Vivo V29 5G : सध्या 5G स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अशातच आता जर तुम्ही 5G खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण आता लवकरच सर्वात आघाडीची टेक कंपनी विवोचा शानदार फीचर्स असणारा स्मार्टफोन बाजारात लाँच होणार आहे. कंपनी लवकरच Vivo V29 5G हा 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनमध्ये 50 कॅमेरा, 8GB … Read more