Vivo V29 Pro : भारीच.. Vivo चा ‘हा’ ऑलराउंडर फोन स्वस्तात करता येणार खरेदी, पहा भन्नाट ऑफर

Vivo V29 Pro

Vivo V29 Pro : भारतातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो लवकरच आपले शानदार फोन लाँच करणार आहे. अनेक दिवसांपासून कंपनीचे या फोनवर काम चालू होते. लवकरच कंपनी आपली आगामी सीरिज Vivo V29 लाँच करणार आहे. दरम्यान या सीरिजमधील Vivo V29 Pro चे फीचर्स समोर आले आहेत. किमतीचा विचार केला तर 12GB RAM चा हा … Read more