Vivo New Smartphone : विवोचा जबरदस्त फ्लिप स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत..

Vivo New Smartphone : जर तुम्ही उत्तम फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण आता विवोने आपले दोन शानदार स्मार्टफोन लाँच केले आहेत. नुकतेच कंपनीने Vivo X Fold 2 आणि X Flip हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. जर तुम्हाला हे स्मार्टफोन खरेदी करायचे असेल तर तुम्हाला … Read more